फ्लॉवरिंग स्टेज मध्ये द्राक्षे आहेत पाऊस चालू आहे काही अडचण येईल का

फ्लॉवरिंग स्टेज मध्ये द्राक्षे आहेत पाऊस चालू आहे काही अडचण येईल का

5 Likes

कुज आणि गळ होऊ शकते

3 Likes

पाऊस थांबल्यानंतर लगेच ट्रायको व सुडो प्रति लिटर 5ml चा स्प्रे घ्या

3 Likes