*याराचे मार्गदर्शन,* *YaraVita Seniphos* फवारणीमधून - शुद्ध आणि सुरक्षित असे *P & Ca चे योग्य फॉर्मुलेशन* *फॉलि

याराचे मार्गदर्शन,

YaraVita Seniphos

फवारणीमधून - शुद्ध आणि सुरक्षित असे P & Ca चे योग्य फॉर्मुलेशन

फॉलिअर P ची पूर्तता,पेशी विभाजनात वाढ, फळधारणा सुधारते, योग्य परिपक्वता येण्यात अचूक आणि फळांची गुणवत्ता आणि रंग सुधारण्यात मदत होते.

योग्य स्टेज :- ५५,६५ किंवा Version Stage - ९०,१०० दिवसात

योग्य प्रमाण :- १ लिटर / एकर

TankMix मध्ये Seniphos एकमेव उत्पादक घावे.

:grapes::grapes::grapes::grapes::grapes::grapes::grapes::grapes::grapes::grapes::grapes:
टीप :- Petiole Report नंतर P लेवल कमी असेल किंवा मणी फुगवणीसाठी आपण घेऊ शकतो.

:grapes::grapes::grapes::grapes::grapes::grapes::grapes::grapes::grapes::grapes::grapes:

8 Likes