#द्राक्ष सल्ला युरोपियन तंत्रज्ञानावर आधारित यारा कंपनीचं द्रव स्वरूपातील उपलब्ध कॅल्शियम (YaraVita Stopit) चा वापर करा

#द्राक्ष सल्ला
युरोपियन तंत्रज्ञानावर आधारित यारा कंपनीचं द्रव स्वरूपातील उपलब्ध कॅल्शियम (YaraVita Stopit) चा वापर करा.
-यामुळे द्राक्ष पिकामध्ये पेशींची वाढ, विभागणी तसेच पेशीभित्तिका संरचना आणि मजबुती यामधे फायदा होतो.

  • द्राक्ष मण्यांमधे लवचिकता येते व फुगवणीसाठी फायदा होतो.
  • मण्यांची क्रॅकिंग थांबते.
    -घडांची टिकवणक्षमता वाढते तसेच माण्यांमधे परिपक्वता व क्रंचीनेस वाढतो.
    -द्राक्ष काढणीनंतर मणी गळ , देठ सुखवा अशा प्रकारचे नुकसान कमी होते.

YaraVita Stopit वापरावयाचे प्रमाण व योग्य वेळ
:green_circle: 4 mm Size
:green_circle: 8 mm Size
:green_circle: पाणी उतरताना (व्हरायझन स्टेज)
:green_circle: पाणी उतरल्यानंतर 15 दिवसानी.

(वरीपैकी सर्व अवस्थांमध्ये 4 ते 5 मिली/लिटर)

ESS द्वारे फवारणी करिता :- 1 लिटर/ एकर.
:grapes::grapes::grapes:

21 Likes